इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे मध्यपूर्वेत युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. इराणने सोमवारी मध्य आणि उत्तर इस्रायलला लक्ष्य करून क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले. ...
Israel Iran War : सोमवारी सकाळी अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस निमित्झ दक्षिण चीन समुद्रातून पश्चिमेकडे निघाली आहे. व्हिएतनाममधील डानांग येथील स्वागत बंदर अचानक रद्द करण्यात आले. ...
Israel vs India War: इराणमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे, यामुळे या विद्यार्थ्यांशी पालकांचा काहीच संपर्क होत नाहीय. तेहरान जळत आहे, इस्रायल एकावेळी २००-२०० विमाने घुसवून हल्ले करत आहे. ...
Vashi Wall Collapse: घटनास्थळी वाशी अग्निशमनदल दाखल झाले आहे. त्यांच्याकडून नाल्यात गेलेली वाहने बाहेर काढण्याचे व कोसळलेली झाडे हटवण्याचे काम सुरू आहे. ...
Rajeshwari Kharat : 'फॅण्ड्री' सिनेमातून अभिनेत्री राजेश्वरी खरातने मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. नुकतेच एका मुलाखतीत तिने मराठी कलाविश्वातील गटबाजीवरही आपले मत व्यक्त केले. ...
Sanjay Kapoor : संजय कपूर यांनी नंदिता महतानी, करिश्मा कपूर आणि प्रिया सचदेव यांच्याशी तीन विवाह केले आहेत. त्यांना एकूण चार मुले आहेत. त्यांच्या निधनाने केवळ त्यांचे कुटुंबच नाही तर संपूर्ण व्यवसाय आणि चित्रपट जगतावर शोककळा पसरली आहे. ...
प्राजक्ता माळीने सांगितला फिटनेस आणि सौंदर्याचा सोपा उपाय. प्राजक्ताने सांगितलेल्या टिप्स तुम्हीही फॉलो केल्यात तर तुम्हालाही तुमच्यात चांगला बदल दिसून येईल. ...
एकतर्फी प्रेमामुळे एका १९ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या तरुणाने, प्रेयसीने "माझ्यासाठी मर" असे म्हटल्यानंतर विषारी पदार्थ पिऊन आत्महत्या केली. ...
Kuldeep Yadav Marriage: कुलदीपच्या होणाऱ्या पत्नीचे वंशिका असे नाव आहे. ती कानपूरच्या एलआयसी कार्यालयामध्ये काम करते. कुलदीपच्या साखरपुड्याला रिंकू सिंह सह अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती. ...